नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , यवतमाळ अर्बन बँकेत सहकार भारती स्थापना दिन साजरा……. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

यवतमाळ अर्बन बँकेत सहकार भारती स्थापना दिन साजरा…….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर : सचिन ना कोयरे(अकोला बाजार):- यवतमाळ अर्बन बँकेत सहकार भारती स्थापना दिन साजरा
सहकार क्षेत्रातील सर्वोच्च संघटना सहकार भारतीचा स्थापना दिन
विदर्भ-मराठवाडा विभागात सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या यवतमाळ अर्बन बँकेच्या मुख्यालयात साजरा झाला. या प्रसंगी सहकार भारतीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, उपाध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, विदर्भ बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष
आशिष उत्तरवार, संचालक अॅड. प्रफुल्ल चौहान, परिमल देशपांडे,
अजिंदरसिंग चावला, वसंत सुपारे, प्रमोद धुर्वे, प्रवीण खांदवे, पीयूष खेतान, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान मुकुलवार, श्रीधर कोहरे, कैलास राठोड, राम गायकवाड, राजेंद्र खोतकर, रवींद्र सुतवणे,आनंद धवने, प्रशांत कुळकर्णी, राजेश तुरकर उपस्थित होते. या प्रसंगी सहकार भारती संघटनेचे जनक अॅड. लक्ष्मण इनामदार आणि भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात
आले. सहकार भारती संघटनेविषयी जिल्हा महामंत्री राम साकळे यांनी माहिती दिली. या प्रसंगी यवतमाळ अर्बन बँक मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.             सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा