
मनमोहन मुकुंद मुळे यांना डॉ.आंबेडकर फेलोशिप पुरस्कार जाहीर.
- प्रतिनिधी : अंधेरी : उदय वाघवणकर :- अंधेरी (पूर्व) येथील पी.एम.जी.पी कॉलनी मधील मनमिळाऊ सामाजि क कार्यकर्ते मनमोहन मुकुंद मुळे ह्यांच्या अनमोल कार्या ची दखल घेऊन दिल्ली.

- येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने सर्व धर्म समभाव व्यक्तिमत्त्व मनमोहन मुकुंद मुळे यांना भारत रत्न श्री बाबा साहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार जाहीर झाला.
- असून मनमोहन मुकुंद मुळे यांना हा पुरस्कार १३ डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्या त येणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











