
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना आयोजित पाचवे रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना आयोजित पाचवे भव्य रक्तदान शिबिर १४ जून रोजी व्यायाम शाळा महालक्ष्मी कारखाना पश्चिम रेल्वे येथे पार पडले.
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदि वसानिमित्त व जागतिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधू न हे शिबीर जगजीवन राम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या सहकार्यातून करण्यात आले.

- या रक्तदान शिबिरासाठी जगजीवन राम हॉस्पिटलच्या मु ख्य वैद्यकीय संचालिका डॉ. ममता शर्मा, रक्तपेढी प्रमुख डॉ.योगानंद पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार से ना प्रमुख जितेंद्र पाटील तसेच ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला.
- ते सरचिटणीस प्रभाकर कदम, सरचिटणीस किरण पाटी ल, सरचिटणीस लहू थले, रस्ते आस्थापनाचे सरचिटणीस विजय जाधव, प्रसिद्ध हाडवैद्य चिटणीस सुधीर वरखडे, चिटणीस भास्कर खुडे, उपाध्यक्ष मनीष ठाकूर, उपाध्यक्ष अरुण भालेराव,विभागीय अध्यक्ष प्रशांत घागरे, विटेन्द्रजी पाटील, संतोष कसबे आणि विविध संघटनांचे पदाधिका री आणि प्रतिनिधी आणि महालक्ष्मी कारखान्यातील महा राष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे पदाधिकारी युवा पदा धिकारी महिला पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतक सल्लागार उपस्थित होते.
- या रक्तदान शिबिरात एकूण १३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











