चिखली कन्या शाळेत एक राखी सैनिकांसाठी उपक्रम.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- महानगरपालिकेच्या चि खली कन्या शाळा क्र.९१ मध्ये ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला.
  • सदर उपक्रमामध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थिनिंनी स्वतः बनविलेल्या १०१० राख्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठविल्या आहेत.
  • सदर कार्यक्रमासाठी भारतीय सुरक्षा दलाचे निवृत्त कॅप्टन प्रकाश घोडके,निवृत्त हवालदार सुखदेव खेडकर, लोकाधा र पेपरचे वार्ताहर नामदेव मेहेर, लोकमतचे वार्ताहर रामह री केदार, मॉडर्न हायस्कुलचे शिक्षक शिवाजी अंबिके, मोर या अकॅडमीचे प्रमुख नितीन साळी,निवृत्त सैनिक कृष्णारा व पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वर्षा यादव, चिखली कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंगाडे बालवाडी शिक्षिका मंगला पादीर तसेच सर्व शिक्षक उप स्थित होते.
  • सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थीनींनी उपस्थित मान्यवरांना राखी बांधून औक्षण केले. तसेच माजी सैनिकांनी मुलींना मार्गदर्शन केले.
  • यावेळी निवृत्त कॅप्टन प्रकाश घोडके यांनी मुलींनी पाठव लेली स्नेहाची,आपुलकीची राखी सैनिकांचे मनोधैर्य वाढ वणारी आहे.
  • ऑपरेशन सिंधूर मध्ये नेतृत्व करणाऱ्या सोफिया कुरेशीचे अनुकरण मुलींनी करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजयसिंह कदम आणि आभार रेखा थोपटे मॅडम यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles