नाशिक जिल्हा परिषदेने ग्रा.प.कार्यालयात रो.ह.योजनेच्या कामांची व जॉब कार्डधारक लाभार्थ्यांच्या याद्या लावा.

  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ ऊर्फ आर के मामा :- रा ष्ट्रीय महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत होणा ऱ्या विकास कामांच्या माध्यमातून शासकीय निधीचा मो ठ्या प्रमाणात अपहार होत असुन सदरची आर्थिक भ्रष्टा चार लूट थांबविण्यासाठीं पारदर्शी तत्वाने कामकाज कर णे आवश्यक असून त्याची स्थानिक पातळीवर सबंधित प्रशासनाने दखल घ्यावी.
  • महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे राष्ट्रीय महात्मा गांधी रोज गार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबव‌ ल्या जातात.
  • या योजना वशिलेबाजी करून अर्धी आम्ही अर्धी तुम्ही अ शाप्रमाणे मिलीजुली करून कागदोपत्री राबवल्या जातात.
  • खरा गरजू शेतकरी वंचित ठेऊन अशी परिस्थिती ग्रामीण भागात ग्रामस्थांना अनुभवास येत असुन अशी परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
  • यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रोजगार हमी योजनेतू न केली जाणारी शेततळे, गुरांची गोठे, शाळांचे वॉलकंपा ऊंड, कुशल अकुशल कामगारांचे वेतन, शबरी, रमाई, प्र धान मंत्री घरकुल योजना, वृक्षारोपण अशा विविध प्रकार च्या योजना गरिबांपर्यंत पोहोचत नाही.
  • याबाबतीत ग्रामीण भागातून खंत व्यक्त केली जात असून या कामांची यादी, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दि ल्या जाणाऱ्या रोजगाराच्या जॉब कार्ड धारक लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत मध्ये दर्शनी भागात लावण्यात यावी.
  • ग्राम पंचायत कडून विविध प्रकारच्या अनेक ठिकाणी सु रू असलेल्या ग्राम रोजगार सेवकांमार्फत जिओ टॅग फोटो काढून कामांचे मूल्यमापनकरुन रोजगारीचे मस्टर काढ ण्यात येऊन आर्थिक बिले मंजूर करून आधार लिंक खा त्यावर वर्ग करण्यात येतात.
  • मात्र अनेक लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहतात.या पारदर्शकतेसाठी जॉब कार्डधारक लाभार्थ्यांच्या याद्या, मं जूर कामांच्या याद्या, विविध प्रकारच्या योजना असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे.
  • तसेच शासकीय अधिकारी त्यांच्या टक्केवारी लाभार्थ्यांची अडवणूक करून वर्षानुवर्ष अंतिम रकमेचे बिल टक्केवा री प्राप्त झाल्याशिवाय काढत नाही.
  • अशा वेळी एखाद्या लाभार्थ्यांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर अन्याय करून त्याला अशा शासकीय योजनांच्या लाभापासून त्रस्त करून वंचित ठेवतात.
  • असा प्रकार नाशिक जिल्ह्यातील चांदवड पंचायत समिती च्या स्तरावर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
  • मात्र याकडे जिल्हा परिषदचे वरिष्ठ कार्यालय नाशिक या संबंधित प्रशासन यंत्रणेकडून जनतेला न्याय मिळत नाही.
  • अशा नाशिक जिल्ह्यातील मनमानी प्रकारे हलगर्जीपणा करून कर्तव्य व जबाबदारी पार न पाडणाऱ्या दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी.
  • तसेच पारदर्शकतेसाठी जॉब कार्डधारक लाभार्थ्यांच्या या द्या, मंजूर कामांच्या याद्या, लाभार्थ्यांसाठी विविध प्रकार च्या योजना असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे.
  • गोरगरिबांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेऊ नये. अशी मागणी सर्व सामान्य ग्रामस्थांकडून केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles