वसई विरारकरांना मिळणार मेट्रो बरोबरच रस्ता, नायगाव व भाईंदर खाडीवर होणार डबल डेकर, दिल्ली मेट्रो कार्पोरेशन बनवणार प्रकल्प अहवाल.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुवि धा प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात वाहतुक सुधारण्या करीता वसई-भाईंदरावरील पुलाचे बांधकामात घेण्यात येणार होते.
  • मुंबई महानगरात वसई-भाईंदर क्षेत्रातून रोज लाखो नाग रिक कामानिमित्ताने ये-जा करीत असतात सदर प्रवास करताना नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
  • आता या ठिकाणी मेट्रो आणि रस्ता असा डबलडेकर चा प्रस्ताव दिल्ली मेट्रो कार्पोरेशन तयार करणार आहे.
  • नायगाव भाईंदर खाडीवर प्रस्तावित पुलाच्या कामात भा ईंदर ते वसई मेट्रोचा समावेश केल्यास वाहतूक कोंडीच्या समस्येसोबत राष्ट्रीय महामार्ग 8 वरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून नागरीकांच्या वेळेची बचत होणार आहे.
  • त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे प्रवासासाठी बोटीवर अवलंबून रा हणा-या पाणजु बेटावरील नागरीचा प्रवास देखील या पु‌ लामुळे सुखकर होण्यास मदत होणार आहे. पूवी हा ब्रिज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा होते.
  • परंतु आता भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत मे ट्रो आली असल्याने त्या ठिकाणाहून पुढे वसई विरार कडे मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून वसई विरारकरांची रस्त्याच्या मागणी बरोबरच मेट्रोची मागणीही लवकरच पुरी होण्याचे चित्र दिसत आहे.
  • मेट्रो आणि रस्त्या ह्या डबल डेकरचा प्रस्ताव तयार कर ण्याचे काम दिल्ली मेट्रो कार्पोरेशन तयार करत असून त्या ला लवकरच अंतिम स्वरूप मिळणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles