
ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री सुरेंद्र तेलंग यांचा वाढदिवस ज्येष्ठ स्नेही यांच्या उपस्थितीत साजरा.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- जेष्ठ वृत्तपत्र लेखक श्री सुरेंद्र तेलंग यांचा ८६ वा वाढदिवस नुकताच संप्पन्न झाला.

- यावेळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्या साठी जेष्ठ पत्रकार शशिकांत सावंत, जेष्ठ साहित्यिक वि लास खानोलकर,पत्रकार संपादक सा.भगवे वादळ दत्ता खंदारे, लेखक प्रभू अग्रहारकर, कवी, साहित्यिक, भाई ना र्वेकर, समाज सेवक दिलीप सातघर, मनसे पदाधिकारी परेश तेलंग तसेच त्यांच्या दोन मुली, जावई, सुन आणि जवळचे नातेवाईक आदी उपस्थित होते.
- यावेळी शब्दश्री कवी विलास देवळेकर यांच्या कवितेचे वाचन करण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






