खोबा/गोंडी कावड यात्रा संपन्न.

  • प्रतिनिधी : प्रदिप वालदे : सडक/अर्जुनी :-गोंदिया जि ल्हातील सडक/अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोबा/ गोंडी येथे आज दि. ०४/०८/२०२५ ला सकाळी ०९.०० वाजे पासून गोंडी खोबा येथे कावड यात्राचे आयोजन करण्यात आले.
  • कार्यक्रमाचे अधेक्ष गोंदिया जिल्ह्यातील महिला सेवा धि कारी सौ.मुक्ताई हत्तिमारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन कर ण्यात आले.
  • उपध्येक्ष शुसमा बनसोड खोबा तसेच सह कार्यक्रम प्रमुख ह भ.प.महादेव जी देव्हारे महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
  • कावड यात्रा हि खोबा/गोंडी शिव मंदिर ते कोकना/ जमी येथे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष श्रवणी शिवपुजन दर्श न करुन दर सोमवारी कावड यात्रा निघत असते.
  • ३ रा सोमवार आज दि.०४/०८/२०२५ ला सकाळी उत्तर दिसेला खोबा/ गोंडी येथे शीव मंदिर ते कोकणा/जमी नालाजवळ मां गंगेला दर्शन करुन पुन्हा शीव मंदिर खोबा गोंडी/येथे कावड यात्रा पाई चालून भजन, आरती आणि प्रसादाने समारोपीय कार्यक्रम पार पडले.
  • श्रावण महिन्यातील ५ (पाच) सोमवार ५ ( पाच) दिशेला गं गेच्या स्थळी प्रस्थान होऊन मां गंगेला दर्शन करुन पुन्हा शीव मंदिर खोबा/ गोंडी येथे भजन आरती प्रसादाने समा रोपीय कार्यक्रम होत असते.
  • कार्यक्रमामध्ये सहभागी गोंदिया जिल्ह्यातील महिला सेवा धिकारी सौ.मुक्ताई हत्तिमारेह. श्री.गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षा शुसमा बनसोड खोबा /ह भ.प.महादेव जी देव्हा रे शीव मंदिर खोबा/गोंडी प्रमोद सराटे नरहरी सोनटक्के. यशंवंत सराटे नंदकीशोर देव्हारे अभीमन मेश्राम कृष्णा कुं भारे होमराज बन्सोड रत्नप्रभा देव्हारे वच्छेला बन्सोड त सेच रेखा पटोले शोभा पटोले यामीना पटोले शीला पटोले शोभा बन्सोड मीना ऊईके मंजु पाऊलझगडे पिंकी दोनोडे कवीता दोनोडे मुक्ता सोनटक्के मीना बन्सोड खोविता लां जेवार साई बन्सोड परमीला कापगते खोबा/गोंडी इत्यादी मान्यवर यांच्या उपस्थितीत कावड यात्रा संपन्न झाली.
  • तसेच या कावड यात्रेत ग्राम खोबा/ गोंडी येथिल सार्व ग्रा मवासी महिला मंडळी आणि बालगोपाल यांनी या कावड यात्रेत भाग घेऊन रीतीरिवाज प्रमाणे कावड यात्रेचे आयो जन करून समारोप केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles