बावची रस्त्यांचे काम ठेकेदाराच्या मनमाने चालू आसल्याने शालेय महाविद्यालय विद्यालयातील विद्यार्थ्यां, ज्येष्ठ नागरिक शिक्षक यांचे तारेवची कसरत चिखला तून.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शहरातील बावची रोड या ठिकाणी महाराणा प्रताप सिंह चौक ते शांतीनगर या रोडचे काम चालू असल्याने खोदकाम करण्यात आले आहे.
  • त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता उप लब्ध करून देण्यात आला नाही.खाजगी मालकीच्या ज मिनीतून रस्ता आहे.
  • परंतु रिमझिम पावसाळ्याच्या दिवसात खुप चिखल झा ला आहे. विद्यार्थ्यांना व नागरिकांना चिखलातून खड्ड्या तून प्रवास करावा लागत आहे पर्यायी रस्ता उपलब्ध करू न न दिल्यामुळे नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे.
  • या रस्त्याने अनेक खेडे गावे शाळा महाविद्यालय कॉलेजे स आयटीआय कॉलेज, लोक वसाहती कॉलनी इत्यादी शेकडो लोकांच्या रहदारीचा रस्ता आहे.
  • हा रस्ता परंडा शहरात जाणाऱ्या रस्त्यावर खूप मोठे चिक ल खड्डे असल्यामुळे नागरिकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
  • या रस्त्याने प्रवास करताना सकाळी दोन दिवसांपूर्वी रिम झिम पाऊस चालू आहे त्यामुळे रस्ता खूप खोलवर चिख लात बुडालेला आहे.
  • त्यामुळे या रस्त्यावर अनेक नागरिक विद्यार्थ्यांची वाहने पडली व दुखापत झाली त्याचबरोबर मोटरसायकल साय कली कार यांना कसरतीचा सामना करावा लागत आहे.
  • तरी या रस्त्याला ज्या ठेकेदारांनी काम घेतले आहे त्या सं बंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles