“अर्धांगिनी एक पूर्णत्व” संस्थेतर्फे ज्येष्ठ शिक्षिका सौ.शशिकला जाधव हिचा “सन्मान तिच्या कर्तृत्वाचा” म्हणून होणार गौरव.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप येथील शाळेतील ज्येष्ठ शि क्षिका व ‘ग्रंथ तुमच्या दारी’ मुंबईच्या समन्वयक सौ. शशि कला किरण जाधव मॅडम या करीत असलेल्या सामाजिक कार्याची ज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत आणि जादूटो णाविरोधी कायद्याबाबत करीत असलेले सामाजिक कार्य, मराठी भाषा वृद्धिंगत करण्याबाबत करीत असलेले कार्य, कॅन्सर रुग्णांकरिता करीत असलेल्या कार्याबाबत, देहदान आणि अवयवदान बाबत करीत असलेले जनजागृती कार्य , विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शिक्षण आणि व्यसनमुक्तीबाबत करीत असलेले कार्य, योगाभ्यास क्षेत्रात करीत असलेले कार्य, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबाबत क रीत असलेले कार्य इत्यादी कार्याची दखल घेऊन “अर्धांगि नी एक पूर्णत्व” या सामाजिक संस्थेमार्फत’ सन्मान तिच्या कर्तुत्वाचा’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे.
  • येत्या सोमवारी ११ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहात सदर सत्कार सोहळा असणार आहे.
  • सौ.जाधव मॅडम यांचे होत असलेल्या सन्माना बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा व होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles