लांजा रावारीतील कु.सुशांत आगरे यांने पटकावले नॅशनल पाॅवर लिफ्टिंग (डेडलिफ्ट) चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे रा वारी गावचे सुपुत्र कु.सुशांत सोनू आगरे यांने दि. ३१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ रोजी छत्तीसगड – बिलासपूर येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) चॅम्पियनशिप मध्ये ६७.५०० किलोग्रॅम वजनी गटामध्ये २२५ किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले.
  • तसेच इंडिया बेस्ट लिफ्टर म्हणजे स्ट्राँगमॅन किताब पटका वले तसेच २८ नोव्हेंबर २०२५ रोजी गुवाहाटी (आसाम) येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग(डेडलिफ्ट) चॅम्पियनशि पसाठी भारत संघाकडून निवड झाली आहे.
  • त्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल लांजा तालुक्या सह रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles