परंडा येथे राजापूरा गल्ली येथे बालवीर गणेश मंडळाची आध्यक्ष वेंकटेश दिक्षीत उपाध्यक्ष सूरजसिंह ठाकूर कार्यकारणी संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा शहरातील स र्वांत जुना देश स्वतंत्र नंतर प्रथमच सन १९५४ साली बाल वीर गणेश मंडळाची स्थापना राजापुरा गल्ली येथे करण्या त आली.
  • आज तागायत मंडळाचे अखंडित ७० वर्षापासून दर वर्षी मंडळाचे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
  • दरवर्षी प्रमाणे यंदाही ७१ व्या वर्षी श्री गणेश उत्सव मो ठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
  • या बालवीर गणेश मंडळाची जुनी ओळख म्हणजे परंडा तालुक्यात गणेश उत्सव काळात आकर्षक देखावा व भ क्तांना मनोरंजनाचे साधन म्हणून पुर्वी कोल्हापूर येथील नवाजलेला वैभव ऑर्केस्ट्रा दाखवला जात होता.
  • यामुळे अख्या परंडा तालुक्यात परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथील बालवीर गणेश मंडळ आकर्षक देखावा व ऑर्केस्ट्रा मुळे परंडा तालुक्यात ओळखला जात होता.
  • आज हा बालवीर गणेश मंडळ हा ७१ वर्षात पदार्पण कर त आहे या ७१ व्या बालवीर गणेश उत्सव मंडळाची बैठक दिनांक १०ऑगस्ट रोजी सायंकाळी ९ वाजता श्री.भवानी शंकर मंदिरात अयोजीत करण्यात आली.
  • या बैठकीत बालवीर गणेश मंडळाला मंडळाचे कायम नि मंत्रीत सल्लगार स्वरूपसिंह (पांडु ) ठाकूर यांनी सात फु टी श्री गणेश मुर्ती अर्पण केली या बैठकीत त्यांचा अभिनं दनाचा ठराव घेवून या मंडळाची कार्यकारणी निवडण्यात आली.
  • या ७१ वर्षाची मंडळाची कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्य क्ष वेंकटेश दीक्षित उपाध्यक्ष सुरजसिंह ठाकूर खजिनदार राज वळसंगकर पावन मिश्रा सचिव आदर्श सिंह ठाकूर सह सचिव आनंद मोहिते रुषीकेश आगरकर.
  • यावेळी पत्रकार प्रशांत मिश्रा धीरजसिंह ठाकूर दिपक सिं ह ठाकूर सारंग ठाकूर समरजितसिंह ठाकूर मदन दीक्षित किशोर महाराज बैरागी किरण पांडे अमर ठाकूर ओम पर देशी मदन दीक्षित संकेत शुक्ला शंतनु शहापूरे रोहन सुरव से अनुराग ठाकूर आयुष सद्धीवाल राहुल देशमाने मयुर लोखंडे सुभाष देशमाने कपिल महाराज बैरागी ओंकार तबेलदार भैय्या मोहिते हरिहर दीक्षित अजय पांडे तुषार पांडे वरद वळसंगकर गणेश देशमाने विश्वजीतसिंह ठाकूर शुभम जेधे रक्षितसिंह सद्धीवाल इत्यादी बालवीर गणेशो त्सव मंडळ भक्त उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles