परंडा तालूक्यातील शेतकऱ्यांनी १४ ऑगष्ट पुर्वी पिक विमा भरावा : कृषी अधिकारी लांडगे.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :-खरीप २०२५ चा पिक विमा भरण्याची अंतिम मुदत १४ ऑगष्ट पर्यंत असुन परंडा ता लुक्यातील शेतकऱ्यांनी १४ ऑगष्ट पुर्वी पिक विमा भरून आपले पिक विमा संरक्षीत करावे असे आवाहन तालूका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी परंडा तालुक्या तील शेतकर्याना केले आहे.
  • परंडा तालूक्यात १८ हजार २३८ हेक्टर विमा संरक्षित क्षे त्र असुन तालुक्यात हंगाम दि.१० ऑगष्ट रोजी पर्यंत पिक विमा आकडेवारी शेतकरी संख्या १४ हजार २६० अर्ज संख्या ३६ हजार ६६४ आहे.
  • पिक विमा भरणेची अंतिम तारीख १४ ऑगष्ट रोजी पर्यंत असून परंडा तालुक्या तील राहिलेल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचा विमा १४ ऑगस्ट पूर्वी काढून घ्यावा असे आवाहन परंडा तालुका कृषी अधिकारी लांडगे यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles