ग्राम पंचायत चिखली येथे आजपासून तीन दिवस फडकणार राष्ट्रध्वज; विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सुचना.

  • प्रतिनिधी : सडक/अर्जुनी : प्रदिप वालदे :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सा जरा करण्यासाठी जिल्हावासी सज्ज झाले आहेत.
  • स्वातंत्र्याचा उत्साह व आनंद घरोघरी साजरा व्हावा, या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्याचे सूचना राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.
  • त्याचप्रमाणे जि.पं.गोंदिया ग्रा.पं. विभागाने देखील स्वातं त्र्य दिनानिमित्त ग्रा.पं.चिखली येथे विविध कार्यक्रम आयो जित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
  • यानुरूप गोंदिया जिल्हा परिषदेकडून सर्व प्रशासनाला ती न दिवस कार्यालयात/शाळेत ध्वजारोहण करावे तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
  • त्यामुळे आज (ता. १३) पासून १५ ऑगस्टपर्यंत सलग तीन दिवस कार्यालया मध्ये झेडा फडकणार आहे.
  • भारतीय स्वातंत्र्याचा आनंद प्रत्येक नागरिकाना साजरा करता द्यावे, या दृष्टीकोनातून हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे.
  • सुचनांचे पालन करावे : 
  • ग्रा.पं.विभागाच्या निर्देशानुसार स्वातंत्र दिन सोहळा साज रा करण्यात यावे, यानुरूप जि. प. प्रशासनाकडून सार्व कार्यालयांना सुचना पत्र देण्यात आले आहे.
  • १३ व १४ ऑगस्ट रोजी कार्यालयात वेळेत सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहण व १५ ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे नि योजित वेळेवर ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्याचे सांगण्यात आले आहे.
  • त्याचबरोबर दिलेल्या सुचना पत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचेही कळविण्यात आले आहे.
  • त्यामुळे ग्रा.पं. प्रशासनाने जि.प. कडून दिलेल्या सर्व सुच नांचे काटेकोरपणे पालन करून कर्मचारी यांना स्वतंत्र दि नाच्या आनंदात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जि.प. गोंदिया यांनी केले आहे.
  • नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्या व्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.
  • ग्राम विकास विभागाच्या दिलेल्या निर्देशानुसार गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील कार्यालयांना प्रशासनाला १३ ते १५ ऑगस्टपर्यंत सार्व कार्यालयात ध्व जारोहण करण्याचा सुचना दिल्या आहेत.
  • त्याचबरोबर राष्ट्रगीत,राज्यगीत,पसायदान,संविधान प्रास्ता विकेचे वाचन, तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन न करण्याची प्र तिज्ञा तसेच देशभक्ती गीताच्या तालावर कवायत, सांस्कृ तिक कार्यक्रम, देशभक्ती गीतगायन, रांगोळी स्पर्धा आयो जित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
  • यानुरूप जिल्ड्यातील सर्व प्रशासन सज्ज झाले आहे. आ ज पासून सर्वच कार्यालयामध्ये मध्ये सलग तीन दिवस राष्ट्रध्वज फडकणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles