डोणगाव ओढ्याला पुर-स्मशानभूमी पाण्यात, पाणी रोडवर आले.

  • प्रतिनिधी : भारत साळुंके :- डोणगाव, तालुका उत्तर सो लापूर येथील ओढ्याला पूर आला असून सार्वजनिक बांध काम विभागाच्या चुकीच्या डिझाईनमध्ये पुलाचे पात्र सोडू न पाणी रोड वरून वाहत आहे.
  • ओढ्याशेजारील आजुबाजूच्या शेतात पाणी शिरले असून, स्मशानभूमीत पूर्णतः पाण्यात गेली आहे.
  • त्यामुळे गावातील मयत व्यक्तींना रोड वरती अंत्यसंस्कार करण्याची वेळ डोणगाव गावावर आली आहे.
  • सदर पुरामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली असून ओढ्याप लिकडे असलेल्या शेतकऱ्याची, जनावरांचे खुप प्रमाणात हाल होत आहेत.
  • सदर ओढ्याचे काम खुप दिवस चालले तसेच अद्याप का म पूर्ण झालेले नाही. एक बाजूचा भरावा व त्याची रीटेनिंग वॉल अद्याप बाकी आहे.
  • कोणताही पुल डिझाईन करताना भविष्यात येणाऱ्या पा ण्याचा विचार करून पुलाचे काम करणे आवश्यक अस ताना प्रशासनाकडून डोणगाव ओढ्याचा पुल फक्त नावा लाच झाल्याचे दिसून येते. त्यांचा काहीही उपयोग झाल्या चे दिसून येत नाही.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles