
कोळंबी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :- ग्रामपंचायत कोळंबी येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच शैलेश आत्राम व उपसर पंच गोविंद वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
- या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक सत्यपाल घाटे,मंडळ अधिकारी इसायकर,तलाठी चेतन ठाकरे, कृषी अधिकारी कपिल साहेब, तसेच कोमल घोडणारे, दीपाता ई चाचाने, लक्ष्मण हिचामी, आशा सेविका, पोलिस पाटील हर्षला लांबट,प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कर्मचारी, त सेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- कार्यक्रमास राजूभाऊ तिथरे, जितू शेलकर, दयानंद सहा रा,दयानंद पातालबंशी, अशोक देशमुख, विठ्ठल लांबत, ना नाजी तडसे,शोमतकर,विठ्ठल कवाने,पुंडलिक तडसे, गजा नन कळसकर, अंगणवाडी सेविका, आश्रम शाळा व देश मुख शाळेतील पदाधिकारी यांनी हजेरी लावली.
- स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शेवटी उपस्थि त मान्यवरांच्या हस्ते मिठाईचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











