कोंडेतड धोपटेवाडीतील श्री गांगोदेव मंडळाची गोकुळाष्टमी व दहिकाला उत्सव उत्साहात साजरा.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे कोंडेतड गावातील धोपटेवाडी येथील श्री.गांगोदेव मंडळा च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी व दहीका ला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  • गेली अनेक वर्ष हा उत्सव गावकर मंडळी व मुंबईकर यां च्या उपस्थितीत संपन्न होतो.
  • पूर्वप्रथेप्रमाणे येथे मानाच्या ५ हंड्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधल्या जातात या हंड्या फोडण्याचा सोहळा बघण्यासा ठी आजूबाजूच्या गावातील अनेक ग्रामस्थ हजर असतात येथील दहिकाला उत्सव पाहण्यासारखा असतो.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles