माध्यमिक विद्यामंदिर ओझर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील विद्या वर्धिनी ओझर संचालित माध्यमिक विद्यामंदिर ओझर प्रशाळेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
  • दिनांक १३ ऑगस्ट व दिनांक १४ ऑगस्ट रोजी हर घर ति रंगा अभियानांतर्गत दोन दिवस विशेष ध्वजारोहण कर ण्यात आले.
  • दिनांक १५ ऑगस्ट रोजी ओझर पंचक्रोशीतील ग्रामस्थ व इतर मान्यवर मंडळी माजी विद्यार्थी प्रशालेचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विद्यावर्धिनी ओझर संस्थेचे अध्यक्ष श्री विलास विनायक रेगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
  • स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध उपक्रम घेण्यात आले होते.
  • त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनवलेल्या तिरंग्याच्या रा ख्या तिरंगा संबंधित चित्र त्याचप्रमाणे तिरंगा संदर्भात वि विध रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या संगीत कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.
  • स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावी मध्ये उत्ती र्ण होणाऱ्या व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना श्री अवि नाश बाबुराव सर खोत यांच्यावतीने देण्यात येणारी रोख पारितोषिके तसेच गावातील ग्रामस्थ श्री योगेश कुर्ले आ णि प्रशालेतील शिक्षक श्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने देण्यात येणारे पारितोषिक मान्यवर श्री विकास रेगे सरपं च ग्रुप ग्रामपंचायत ओझर व श्री संदीप हांदे ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत ओझर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
  • शाळेचे माजी विद्यार्थी श्री बाळू साबळे यांच्या वतीने वि द्यार्थ्यांना शैक्षणिक किट्सचे वाटप करण्यात आले. ‌‌ ‌
  • त्याचप्रमाणे हरिभक्त परायण महादेव काशीबा दळवी बु वा संस्थेच्या वतीने प्रशालेत आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धतील विजेत्यांना पारितोषिक वितरण देखील यावेळी श्री दळवी कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले.
  • दळवी कुटुंबीयांच्या वतीने श्री नामदेव दळवी यांच्या वती ने कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करण्यात आले याच दि वशी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री सुनील श्रीधर कोल ते यांचा सेवानिवृत्ती पर गुणगौरव सोहळा आजी माजी विद्यार्थी व प्रशालेतील कर्मचारी वृंदांच्यावतीने करण्यात आला.
  • या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील सर यांनी केले.
  • तर आभार प्रदर्शन सौ पूनम कांबळे यांनी केले संपूर्ण का र्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री मुरलीधर खानविल कर लिपिक आशिष कोकरे सेवक अनिल दळवी व संदेश यादव यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles