
सह्याद्री कुणबी संघ,पुणे पर्वती विभागातर्फे आरती संग्रह प्रकाशित.
- प्रतिनिधी : पुणे : प्रमोद तरळ :-सह्याद्री कुणबी संघ, पु णे शहर पर्वती विभागाच्या वतीने आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला हा आरती संग्रह कोअर कमिटीच्या मिटीं गमध्ये सह्याद्री कुणबी संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रविण भोज यांच्या आरतीसंग्रहाचे प्रकाशन सह्याद्री कुणबी संघाचे महाराष्ट्र प्रांत कार्याध्यक्ष आदरणीय श्री. ग णपतदादा घडशी यांच्या हस्ते करण्यात आले.

- यावेळी महाराष्ट्र प्रांताध्यक्ष विलासभाऊ घडशी, पुणे शह राध्यक्ष सतिशभाऊ डाकवे तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











