नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आर.बी.आय ची मोठी कारवाई; Paytm पेमेंट बँकेतील सर्व व्यवहारांवर 29 फेब्रुवारीपासून बंदी – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

आर.बी.आय ची मोठी कारवाई; Paytm पेमेंट बँकेतील सर्व व्यवहारांवर 29 फेब्रुवारीपासून बंदी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • ‌प्रतीनीधी : नितीन राने :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm पेमेंट बँक लिमिटेड Paytm Paymen ts Bank Limited (PPBL) ला ग्राहकांच्या खात्यासंबंधी व्यवहारावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यापुढे बँकेच्या वॉलेट आणि फास्टॅगमधून देखील व्यव हार बंद होणार आहेत. आरबीआयच्या आदेशा नुसार २९ फेब्रुवारीपासून हे आदेश लागू होतील.
  • कंपनीला आता नवे ग्राहक जोडता येणार नाहीत. आरबीआयने Paytm पेमेंट बँक लिमिटेडला यापुढे ग्राहकांकडून कोणतीरी रक्कम न स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • बँकेच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळून आली होती. त्यानंतर आरबीआयने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आरबीआयने सांगितलं की, PPBL ला आता नवे ग्राह क न जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा