नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : फारुख शेख :- (दि 02) तालुक्यातील अतितीव्र, गरजू आवश्यक असणाऱ्या दिव्यांगासाठी आज समाज कल्याण विभाग जिल्हाशैल्य चिकित्सक धाराशिव व दिव्यांग उद्योग समूह यांच्या वतीने परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.
  • या शिबिरामध्ये 21अस्तिव्यंग दिव्यांग बांधवांची तपास णी करण्यात आली. ही तपासणी करत असताना जि ल्हा दिव्यांग तपासणी अधिकारी डॉ.भोरे यांचे सहकार्य लाभले.
  • दिव्यांगाचा उद्धार हाच दिव्यांग उद्योग समूहाचा आधार याप्रमाणे कार्य करणारे सामाजिक संघटना होय दिव्यां गाच्या वेळोवेळी अडीअडचणी समस्यावर उठाव करून दिव्यांगांना न्याय देण्यासाठी ही सामाजिक संघटना सतत कार्यरत असते.
  • आज दिव्यांग तपासणी करताना दिव्यांग उद्योग समूहा चे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने आदिवासी तालुकाध्यक्ष सतीश पवार डोंजा सर्कल संतोष कुलकर्णी उत्तम शिंदे अशोक भराडे प्रहार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे व मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव तसेच सरकारी दवाखा ना कर्मचारी डॉ विश्वेश कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा