नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी देशातील नागरिकांना आळशी समजत होत्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी देशातील नागरिकांना आळशी समजत होत्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संतोश मांडवकर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर सभा गृहात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रे ससह विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
  • काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसने देशाच्या सामर्थ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही.
  • काँग्रेस देशातील नागरीकांबाबत कसा विचार करतात ते सांगितल्यानंतर काँग्रेसला माझा राग येतो.
  • १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाचे तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी जे सांगितले होते, ते पुन्हा वाचून दाखवतो, असं म्हणत त्यांनी नेहरूंवर टीका केली आहे.
  • पुढे ते म्हणाले, ‘भारतात अधिक मेहनत करण्याची सव य नाही. आम्ही इतके काम नाही करत, जेवढे युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात.
  • हे समजू नका त्यांचा समाज चमत्काराने विकसित झा लेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे’, असं म्हणत नेहरु भारतीय नागरीकांना आळशी समजत होते.
  • भारतीय कमी अक्कल असलेले आहेत, असे नेहरुंचे म्हणणे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
  • इंदिरा गांधी यांची विचारसरणी जवाहरलाल नेहरूं पेक्षा फारशी वेगळी नव्हती- PM मोदी
  • इंदिरा गांधी यांची विचारसरणी जवाहरलाल नेहरूंपेक्षा फारशी वेगळी नव्हती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
  • दुर्दैवाने आमचे काम जेव्हा पुर्णत्वास जात असते, तेव्हा आम्ही आत्मसंतुष्ट होतो आणि जेव्हा आमच्यासमोर संकट येते, तेव्हा नाउमेद होऊन जातो.
  • कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे.
  • आजच्या काँग्रेसकडे आणि लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील नागरीकांचे आकलन चुकीचे असेल.
  • पण काँग्रेसचे अतिशय अचूक असे आकलन त्यांनी केले होते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
  • ‘काँग्रसमध्ये वारंवारं एकच प्रोडक्ट लॉन्च केल्यामुळे दुकानाला कुलूप लावण्याची वेळ’
  • काँग्रसमध्ये वारंवारं एकच प्रोडक्ट लाँन्च केल्यामुळे त्यांच्या दुकानाला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.
  • गेल्या १० वर्षांमध्ये काँग्रेसला एक चांगला विरोधी पक्ष बनता आलं असतं, असंही मोदी पुढे म्हणाले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा