निःशुल्क मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात निवड झालेले 47 रुग्ण आज नागपुरला रवाना.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : अर्जुनी/मोर : विश्वरत्न रामटेके :- अर्जुनी /मोरगांव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना डोळ्याच्या असलेल्या समस्या आणि तज्ञ डॉक्टरांकडुन डोळ्याचे उपचार व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन सतत सामा जिक कार्य करुन सामाजिक सेवेसाठी ओळखले जाणा रे गोंदिया जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी लाडे व समता फाऊंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने निःशुल्क मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर कार्य क्रमाचे आयोजन आज रविवार दि.२१ फेब्रुवारी २०२४ ला स. ०९ ते दुपारी १२ वाजे पर्यंत अर्जुनी/मोरगाव ता लुका कॉंग्रेस कार्यालय आरेकर कॉम्पलेस येथे करण्या त आले होते.
- या नेत्र तपासणी शिबिरामध्ये मोतीबंदु शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या ४७ रुग्णांची बी.पी,शुगर तपासणी करुन नि:शुल्क मोतिबींदु शस्त्रक्रिये करिता नागपुर येथिल शालीनीताई मेघे हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.
- तर उर्वरीत रुग्णांना विशिष्ट तारीख देऊन त्यांना शुद्धा शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येईल असे कॉंग्रेस चे जि ल्हा युवक उपाध्यक्ष डॉ.भारत लाडे यांनी सांगितले.
- यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष कृष्णा शहारे,तिरुपती गोलापल्लीवार, केतन शहारे,भाष्कर गिदमारे,उमेश लाडे उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space