कुभेफळ ते परंडा रस्त्यालगत चे झाडे तोडून व रस्त्यावरील खड्डे तातकाळ बुजवून देणे.

  • प्रतिनिधी : फारुक शेख :- उपसरपंच यांनी दिलेल्या वि धानात म्हटले आहे की कुंभेफळ ते परंडा रस्तालगत झाडे आसून व रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहे.
  • त्यामुळे सारख्या अपघात होत असून व प्रशासन मोठा अ पघात होण्याची वाट बघत आहे का? त्या रस्त्यावरून वा हन धारकाना येता जाता झाडीमुळे व खड्ड्यामुळे वाहन धारकांना कसरत करावा लागत आहे.
  • कसरत करताना वाहन धारक खड्डे चूकवत आस्ताना आपघात होण्याची शक्यता आहे.
  • जर अपघात झाला तर संबंधित कर्मचारी अधिकारी हो ठे केदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल आशिया निवेदनात म्हटले.
  • हे निवेदन धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओम राजे निंबाळ कर. भूम परंडा वाशी चे जामदार डॉक्टर तानाजी सावंत. भूम परंडा वाशी चे माजी आमदार. राहुल भैया मोटे. मा परंडा. मुख्य अभियंता राष्ट्र स्टेट इन्फ्रस्ट्रक्चर डेव्हलपमेंट को.मुंबई हेड .तहसीलदार तहसील कार्यालय परंडा यांना निवेदन देण्यात आले आहे.
  • माहितीस्तव कारवाईस्तव
  • (१) खासदार ओम राजे निंबालकर
  • (२) मे. आमदार तानाजीराव सावंत
  • (३) मा. आमदार राहुल मोटे
  • (४) मा. तहसीलदार तहसील
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles