श्री.विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ देगांव (मुंबई) यांच्या संयोगाने विश्वकर्मा पांचाळ सुतार चषक २०२४ या क्रिकेट स्पर्धेचं भव्य युट्युब लाईव्ह आयोजन.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : प्रमोद तरळ :- श्री.विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ देगांव, (मुंबई मंडळ) यांच्या संयोगाने दि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी विश्वकर्मा जयंती निमीत्त दिवा उसरघर किंग मैदान येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे युट्युब लाईव्ह आयोजन केले.
- या स्पर्धेमध्ये दापोली व खेड तालुक्यातील नामांकित क्रिकेट संघानंचा सामावेश होता.
- त्यामध्ये जे.डी.क्रिकेट संघ अनसपुरे हा प्रथम क्रमांक विजेता संघ ठरला, तर ओंकार दत्तगुरु क्रिकेट संघ कों ढे (कदम वाडी) या संघाणे द्वितीय क्रमांक पटकावला.
- या स्पर्धेचे आयोजन विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ देगांव (मुंबई मंडळ) या मंडळाने चांगल्या प्रकारे केले.
- या स्पर्धेसाठी पांचाळ समाज देगांव मुंबई मंडळाचे अ ध्यक्ष श्री प्रवीण पाथ्रटकर, सचिव सुशील पाथ्रटकर, ख जिनदार हृषीकेश पाथ्रटकर, उपखजिनदार विश्वजित पाथ्रटकर, चषक कमिटी सदस्य श्री रोशन म्हाप्रळकर, श्री अविनाश पाथ्रटकर, कु मंदार गुहागरकर, कु. विराज पाथ्रटकर, कु हरी पाथ्रटकर, कु प्रशांत पाथ्रटकर यांनी खुप मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी पार पाडली.
- या स्पर्धेसाठी जनकल्याण पतसंस्था असोंड चे अध्यक्ष सन्मानीय श्री दशरथ जी पाटील साहेब हे उपस्थित होते त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी रुपये 25000 बक्षीस म्हणून दिले.
- त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.प्रभाक र गोलांबडे, पांचाळ सुतार समाज दापोली तालुका मा जी उपाध्यक्ष श्री.विश्वास पाथ्रटकर, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज फणसू गट खजिनदार श्री.सुदर्शन म्हाप्रळ कर, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ देगांव (ग्रा मीण मंडळ)अध्यक्ष श्री.महेंद्र गुहागरकर, उपाध्यक्ष श्री. विलास पाथ्रटकर, सचिव श्री.नितिन पाथ्रटकर, खजिन दार श्री.विशाल पाथ्रटकर, सर्व सदस्य श्री.तुकाराम पा थ्रटकर, श्री.शांताराम पाथ्रटकर, श्री.निलेश पाथ्रटकर, श्री.महेश पाथ्रटकर, श्री.समीर पाथ्रटकर, श्री.सुबोध पा थ्रटकर, कु.ऋतिक पाथ्रटकर, कु.शुभम पाथ्रटकर, कु. तेजस पाथ्रटकर, कु.शौर्य महेश पाथ्रटकर, कु. सुयश सुदर्शन म्हाप्रळकर, कु.श्रावण नितीन पाथ्रटकर, कु.सो यम पाथ्रटकर आणि श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब देगांव चे सर्व सदस्य उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space