
खरवते गावचे गावकर श्री महादेव झीमाजी चौगुले यांनी साजरा केला पर्यावरण पूरक गणेश उत्सव.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे खरवते गावातील गावकर श्री महादेव झिमाजी चौगुले यां च्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची आरास करण्यात आली आहे.

- पर्यावरण रक्षणाची जनजागृती करण्यासाठी श्री.सुनील म हादेव चौगुले यांनी घरामध्ये पर्यावरण पूरक गणपती स जावट करून एक नवीन आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे.

- यामध्ये पर्यावरणाचे महत्त्व जाणून श्री गणरायाची मूर्ती श्री.फळाचं मकर सजवून मूर्तीचे पूजन केले तसेच पर्याव रण रक्षणासाठी विविध संदेश लिहून गणरायाची सजावट करण्यात आली.

- मुलगी श्रुती आणि श्वेता व छोटे मित्र रुद्र,श्रेयस,आदिती त सेच भाऊ प्रशांत चौगुले यांनी पर्यावरण जागृती करण्या साठी टाकावू आणि टिकावू वस्तूंपासून गणपतीचे सुंदर आणि सुशोभित असे मकर तयार केले.

- पर्यावरणाची हानी होऊ न देता वेगवेगळ्या वस्तू वापरुन सदर मखराची सजावट करण्यात आली आहे.

- या सजावटीची पूर्ण संकल्पना व डेकोरेशन मोठी मुलगी श्रुती चौगुले हिची आहे खरवते गावातील चौगुले कुटुंबियां नी साकारलेल्या या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे राजापू र तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











