नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रुग्णालयांसाठी उपचार खर्चाचे किमान दर ठरवावेत, खासगी रुग्णालयांची मनमानी चालणार नाही’, सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रुग्णालयांसाठी उपचार खर्चाचे किमान दर ठरवावेत, खासगी रुग्णालयांची मनमानी चालणार नाही’, सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : नितीन राने :- खासगी रुग्णालयातील उपचाराचे शुल्क आणि अन्य दर ऐवढे वाढले आहेत की, सर्वसामान्यांना तेथून उपचार घेणे मुश्किल झाले आहे.
  • खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणे म्हणजे आयुष्यभराच्या कमाईपेक्षा अधिक पैसे उपचारासाठी खर्च करावे लागतात.
  • यामुळेच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कठोर आदेश देत म्हटले की, सर्व राज्यांमधील रुग्णालयांसाठी उपचार खर्चाचे किमान दर (Standard Rates) ठरवावेत.
  • खासगी रुग्णालयांची मनमानी चालणार नाही. मोति बिंदूच्या ऑपरेशनसाठी लाखो रुपयांचा खर्च नॉन-गव्हर्नमेंट ऑर्गेनाइजेश ‘वेटरंस फोरम फॉर ट्रांसपेरेंसी इन पब्लिक लाइफ’ (Veteran’s Forum For Transparency In Public Life) यांच्या कडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत रुग्णालाया तील वैद्यकीय शुल्का संदर्भात वेगवेगळे मापदंड अस ल्यासंदर्भात प्रश्न उपस्थितीत केले आहेत.
  • याचिकेत असेही म्हटलेय की, वेगवेगळ्या रुग्णालयात मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी एका ठिकाणी 30 हजार रुपये तर दुसऱ्या ठिकाणी एक लाख रुपये घेतले जात आहेत.
  • खरंतर शासकीय रुग्णालयात मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केवळ 10 हजार रुपयांमध्ये होते. रुग्णालयांनी शस्त्र क्रिया आणि उपचाराचे खर्च रुग्णालयात लावावेत.
  • देशभरातील सर्व रुग्णालयांना निर्देश द्यावेत की, त्यांनी सर्व प्रकारचे उपचार आणि शस्त्रक्रियांच्या संदर्भातील खर्च रुग्णांसाठी रुग्णालयात लावावेत.
  • खासगी आणि शासकीय रुग्णालयांनी आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियेचा खर्च किती येईल यासंदर्भा त एक पत्रक स्थानिक भाषेसह इंग्रजीत लावावे, जेणे करुन रुग्णांना वैद्यकीय खर्चासंदर्भात कळेल असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात केंद्राला सांगितले आहे.
  • अन्यथा सर्व रुग्णालयांसाठी शासकीय दर लागू केले जातील न्यायाधीश बीआर गवई (B.R. Gavai) आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सुनावणी करत केंद्राला कठोर आदेश देत म्हटले की, “सरकारने मार्च महिन्यापर्यंत रुग्णालयांसाठी स्टॅण्डर्ड चार्ज ठरवावेत.
  • अन्यथा कोर्टाकडून सर्व रुग्णालयांसाठी एकमान दर ठरवले जाण्याचा विचार केला जाईल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा