नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अतिदक्षता (I.C.U) विभाग बंद, कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : उदय वाघवणकर – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अतिदक्षता (I.C.U) विभाग बंद, कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : उदय वाघवणकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : उदय वाघवणकर :- जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब मनपा ट्रॉमा केअर रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (I.C.U) हा मागील काही दिवसांपासून बंद आहे.
  • या विभागात काम करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांचे वेतन न दिल्यामुळे डॉक्टरांनी सेवा देणे बंद केले आहे. यापूर्वी सुद्धा असा प्रकार घडला होता.
  • त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली होती. अगदी मोक्या च्या ठिकाणी हे रुग्णालय असल्याने उपनगरातील असंख्य रूग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात.
  • अशात अतिदक्षता विभाग बंद असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने मुंबई महानगरपालिकेत सध्या आयुक्त हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत.
  • त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ट्रॉमा केअर रुग्णालयातील या घटनेमुळे कायदा व सु व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
  • अतिदक्षता विभागाचे कंत्राट असलेल्या कंत्राटदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा