
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबईतर्फे दि. २७ रोजी शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक, कला व क्रिडा आदी क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव व वार्षिक स्नेहसंमेल न २०२५ रविवार दि २७ जुलै २०२५ रोजी स. ९.३० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे.

- सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अदिती कारे-पाणंदी कर (व्यवस्थापकीय संचालिका, इंडोको रेमेडीज), प्रमुख पाहुणे म्हणून मा.चिन्मयी सुमित (सिने – नाट्य अभिनेत्री) उपस्थित राहणार आहेत.
- पद्मश्री श्री. अच्युत पालव (सुलेखनकार),कु.हितेश जाधव (शालांत परीक्षेत,मंडळातून सर्वप्रथम मनोरंजन : कला वि भाग प्रस्तुत स्वप्निल जाधव लिखित, गणेश गांवकर दिग्द र्शित धमाल विनोदी नाटक ‘श्याम, तुझी आऊस इली रे’ हे दोन अंकी नाटकाचा प्रयोग होणार आहे.
- या वार्षिक स्नेहसंमेलनाला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहा वे असे स्नेह निमंत्रण श्री.विकास शिंदे (मंडळ प्रमुख) श्री. संकेत शिर्के (शिक्षण प्रमुख), श्री.वेद गावडे (सहायक -शि क्षण प्रमुख) आदी पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











