
महात्मा गांधी विद्यालय परंडा १७ वर्ष वय कबड्डी संघ गटातून तालुक्यातून प्रथम.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- दि. 13/ 9/ 2025 रोजी न्यू हायस्कूल अनाळा येथे घेण्यात आलेली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अटीतटीची होऊन महात्मा गांधी विद्यालया ची टीम 13 गुणांनी विजयी झाली असून हा संघ तालुक्या तून प्रथम क्रमांकाने विजयी होऊन जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे.
- त्याबद्दल सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक पुरुषोत्तम डों बाळे, उत्रेश्वर सूर्यवंशी, शशिकांत नलावडे यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे व पर्यवेक्षक बाळासाहेब काशीद यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

- विजयी संघातील खेळाडू खालील प्रमाणे आहेत. कृष्णरा ज जाधव, ओम सूर्यवंशी, अभिषेक नलवडे ,योगेश कोळे कर, समर्थ सल्ले ,समर्थ गटकुळ, कुणाल तिंबोळे ,संस्कार खोत, रोहित कसबे, हर्षल मांडवे, विशाल थोरात, रितेश शिंदे ,भैरवनाथ जाधव व सुदर्शन मोहिते.
- कार्यक्रमावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे ,प र्यवेक्षक बाळासाहेब काशीद, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्म चारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
- सर्व विजयी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशाले चे मुख्याध्यापक श्री रनजीत घाडगे यांनी कौतुक केले आ णि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











