
बावची विद्यालय,परंडा तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत बावची विद्यालयचा प्रथम क्रमांक.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- आज कंडारी येथे तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये 14 व र्ष वयोगटामध्ये बावची विद्यालयाने प्रथम क्रमांक पटका वुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

- यामध्ये संभव पवार, प्रेमकुमार नलवडे,अथर्व पाटील, ओं कार सूर्यवंशी,प्रणव पाटील,शिवरत्न शिंदे, साईराज शिंदे, साहिल शिंदे,समर्थ गोरे, प्रतीक सूर्यवंशी,श्रेयश घुले,उमर मुल्ला, स्वप्नील कानगुडे, शिव भाग्यवंत, पारस रोकडे या विदयार्थांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-बिभिषण रोडगे सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नारायण खैरे सर यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले.
- विद्यार्थांना विद्यालयाचे श्री.चोबे सर व काझी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











