
राजापूर तालुक्यातील पेंडखले गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी शांताराम यशवंत लांजेकर यांची बिनविरोध निवड.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पेंड खले गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शांताराम यशवंत लांजे कर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- पेंडखले ग्रामस्थांची तंटामुक्त गाव समितीच्या निवडीबाब त नुकतीच ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ए कमतांनी शांताराम लांजेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
- श्री.शांताराम लांजेकर यांची नियुक्ती झाल्यावर पेंडखले ग्रामस्थ तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











