
परंडा तालुक्यात लंपी आजाराची साथ चालू असून नंपी आजाराने जनावरे मरण झालेने त्यांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत दया : उपसरपंच फारूक शेख.
- प्रतिनिधी : फारूख शेख :-परंडा तालुक्यात सध्या संथि या आजाराची साथ चालू आहे. त्यामध्ये बरयाच शेतकरी गोरगरीब शेतमजूर यांचे दुधाळ गाय महेश जनावरे शेती कामासाठी असणारे बैल लंपी आजारामुळे मृत्यू होत आहे.
- मृत्यू होत आसून मरन पावलेले जनवाराचे पंचनामे करून शेतक रयाना आर्थी मदत देण्यात त्या शेतकरी गोरगरीब शेतमजूर यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

- त्यामुळे शासनाने लंपी किंवा तत्सम आजाराने जाणवारे मृत्यू पावल्यास त्याचा पंचनामा करून आर्थिक मदत दे ण्याकरिता असे आदेश देण्यात यावे आशि मागनी उपस रपंच फारूक शेख यानि निवेदना व्दारे केलेले आहे.
- हे निवेदन मा जिल्हाधिकारी व तहसील दार तहील कार्या लय परंडा व गटविकास अधिकारी व पशुधन विकास अ धिकारी पंचायत समिती परंडा यांना देण्यात आलेला आहे.
- माहितिस्तव व कार्यवाहीस्तव
- (१) मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती परांडा
- (२) मा.पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती परंडा
- अर्जबर शेख फानक
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











