
सोनारी ता.परंडा येथील जनता दरबारास नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद.
- प्रतिनिधी : फारुक मुलानी :- भारतीय जनता पार्टी च्या वतीनेनागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्या साठी तालुक्यातील सोनारी पंचायत समिती गणात सोना री येथील ग्राम पंचायत सभागृहात जनता दरबार आयोजि त केला होता.

- या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या वेळी १४७ लेखी तक्रारींची दखल घेतली तर काही तक्रारीं ची भाजपा नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संबं धित विभागाच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क क रीत तक्रारींचा निपटारा करण्यात आला.

- या जनता दरबारात येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्या साठी भाजपा च्या वतीने प्रत्येक विभागांचे प्रमुख नेमण्या त आले असून तक्रारींचे निराकरण करून संहंधितांना क ळिण्यात येणार आहे.

- या आयोजित जनता दरबारात भाजपा नेते मा.आ.सुजित सिंह ठाकूरसाहेब, तालुकाध्यक्ष श्री.अरविंदबप्पा रगडे, जि ल्हा उपाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश खरसडे, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.जहीर चौधरी, परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीत सिं ह ठाकूर, सोनारी गावचे सरपंच सुभेदार परमेश्वर मांडवे, परंडा पं.स. माजी उपसभापती संभाजी सुरवसे, माजी उ पसरपंच अंगद फरतडे, सुखदेव टोंपे, बिभीषण हांगे, तुका राम हजारे,दत्ता ठाकरे, श्रीमंत शेळके, बाबासाहेब जाधव, धनाजी गायकवाड, सारंग घोगरे, निशीकांत क्षिरसागर, सा हेबराव पाडुळे, श्रीराम देवकर, हरी शिंदे, डॉ.अमोल गोफ णे, विलास खोसरे, जोतीराम गिरवले, बाळासाहेब गिरी, फारुख मुलाणी, अजित काकडे, बापुसाहेब कोळी, अर्जुन कोलते, शरद कोळी, तुषार नेटके, नागेश गर्जे, राहुल फले, आकाश गुळमिरे, धिरज हांगे, अभिषेक हांगे, जयंत साय कर, धनंजय काळे, मनोहर पवार, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, कार्तीक दिक्षित, हरी देवकर तसेच मान्यवर पदा धिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











