
कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणे आवश्यक – श्रीकांत सावंत.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकर करणे आवश्यक आहे. त्यामुळे काश्मिर ते क न्याकुमारी रेल्वे वाहतूक अतिशय जलद गतीने होईल, मा लवाहतूक सुद्धा जलद गतीने होईल, त्याच प्रमाणे सावंत वाडी रेल्वे टर्मिन्स लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे.

- त्यामुळे कोकणात १२ महिने पर्यटन सुरू राहील राष्ट्रीय उत्पन्नात प्रचंड वाढ होईल रोजगार निर्मिती होऊन बेकारी कमी म्हणून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणे आवश्यक आहे.
- अशी मागणी श्रीकांत सावंत अध्यक्ष मानवता विकास प रिषद यांनी पत्राद्वारे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व.रेल्वे मं त्री यांच्याकडे केली आहे तसा ईमेलही पाठवला आहे.
- मोदीजी यांनी त्वरित कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलि नीकर करण्यासाठी संबंधित रेल्वे मंत्री,अधिकारी, राज्य सरकार यांच्याशी चर्चा करून कोकण रेल्वे भारतीय रेल्वे त विलिनीकर करावे अशी विनंती केली आहे.
- मनावर घेतले तर नक्की दसऱ्याच्या मुहूर्तावर सहज शक्य होईल.

- याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि रेल्वे मंत्री यांना दि लेल्या निवेदनात म्हटले असल्याचे मानवता विकास परिष द, अध्यक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास प रिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सांगितले आहे. त्याशि वाय इमेलवर.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











