रायपाटणच्या जागॄत सेवा मंडळ गांगणवाडीतर्फे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील रायपाट ण येथील जागृत सेवा मंडळ गांगणवाडी यांच्या वतीने अक्षय तृतीया उत्सवानिमित्त मंडळाचे आद्य संस्थापक अनंत दादा गांगण स्मृती प्रित्यर्थ दि. ८ व ९ मे २०२४ रोजी वडचीआई मंदिर, रायपाटण,ता राजापूर येथे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख १५०००/- व स्मृ तिचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु १०,०००/- स्मृतीचिन्ह, तॄतीय क्रमांक ३,५००/- व स्मृतिचिन्ह, चतुर्थ क्रमांक रु ३,५००/- रो ख व स्मृतिचिन्ह याशिवाय उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, सर्वो त्तम खेळाडू यांनाही पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवि ण्यात येणार आहे.
- स्पर्धेतील नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी जितेंद्र गां गण – ९०६७२७२५३२, महेंद्र गांगण – ९४२१२११५९५, सखा राम गांगण (तात्या) – ९४२३८५५८३९, कॄणाल गांगण – ९२ ०९८९०९२७, अक्षय पांचाळ – ९६५३२१७१५० या भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष अमोल गांगण, चिटणीस सुधीर गांगण, सल्लागार प्रदीप सि. गांगण, अरविंद ज गांगण यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space