नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खरीप हंगामातील धानाची त्वरीत उचल करुन रब्बी हंगामातील धान खऱेदीचा मार्ग मोकळा करा; माजी पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

खरीप हंगामातील धानाची त्वरीत उचल करुन रब्बी हंगामातील धान खऱेदीचा मार्ग मोकळा करा; माजी पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : विश्र्वरत्न रामटेके :- गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची शेती करण्यात येते. खरीप हंगामातील खरेदी केलेले धान अद्याप धान खरेदी केंद्रावर असून यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी रखडण्याची शक्यता आहे.
  • कारण जुने धान उचल केल्याविना नवीन धान खरेदी सुरु करता येणार नाही. म्हणून खरीप हंगामातील धानाची उचल करून रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा करण्यात यावे.
  • याकरिता माजी पालकमंत्री व माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज (दि.२९) जिल्हाधिकारी यांची भेट घेत समस्या मार्गी लाव ण्याची मागणी केली.
  • यावेळी जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टें भरे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, सडक अर्जुनी पंचायत समितीचे उपसभापती शालिंदर कापगते, भाजप किसान आघाडी जिल्हा महामंत्री अशोक हरीणखेडे,नरेश चौधरी,देवलाल पटले उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा