नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , परंडा येथे डी.बी. ए. समुहच्या कुर्डूवाडी रोड कार्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 101 वी पुण्यतिथी मोठ्या उस्तवात साजरी करण्यात आली. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

परंडा येथे डी.बी. ए. समुहच्या कुर्डूवाडी रोड कार्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 101 वी पुण्यतिथी मोठ्या उस्तवात साजरी करण्यात आली.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनिधी : परंडा : फारुक शेख :- परडा येथे राजर्षी छत्रप ती शाहू महाराज यांची साजरी करण्यात आली.
  • यावेळी राज र्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डी.बी.ए समू हचे संस्थापक /अध्यक्ष माननीय दयानंद बनसो डे, महात्मा फुले समता परिषदचे जिल्हाध्यक्ष मा.बिभीषण खुणे, रणविर निकाळजे, पोलीस पाटील दिलीप परिहार यांनी केले.
  • यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर विचा र मांडले व उपस्थित महावीर बनसोडे, रणधीर मिसाळ, एड वोकेट दयानंद धेंडे, भाऊसाहेब ओव्हाळ, कानिफनाथ सरपने , प्रभू शिंदे, दत्ता चौधरी, धम्मसंदेश परिहार, इत्यादी बहुसं ख्यने परांडा शहरातील नागरिक व व्यापारी वर्ग उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन माननीय दयानंद बनसोडे यांनी मांडले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा