राजापूर तालुक्यातील जि.प.शाळा तारळ धुमाळवाडी येथे शैक्षणिक वस्तू वाटप.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील ता रळ धुमाळवाडी येथे निलेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी आणि दत्त गुरु स्पोर्ट्सचे मालक अमोल जोशी, नितेश परवडी, आणि दत्तगुरु स्पोर्ट्स कमेटी गोवळगाव यांच्या विशेष सहकार्या ने आदर्श जि.प शाळा तारळ – धुमाळवाडी शाळेतील वि द्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप करण्यात आले.
  • या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक गोविंद तुकाराम बाचीफ ळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच बाचीफळे सर शाळेतील मुलांना शैक्षणिक रित्या प्रोत्साहन देतातच.परंतु इतर क्षेत्रात सुद्धा मुलांना सक्षम करण्यास नेहमीच प्रयत्न शील असतात.
  • शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.सानिका धुमाळ,उ पाध्यक्ष सौं.सुमन म्हाडगूत. के.आर.सी सी क्रिडा मंडळाचे सचिव श्री.रुपेश धुमाळ, विलास बाईत, दिवाकर धुमाळ, संदेश धुमाळ ( बारक्या ) रुपेश धुमाळ ( बाळु ), भिकाजी धुमाळ, माजी उपसरपंच श्री.आत्माराम धुमाळ, विनोद धु माळ,अभिषेक धुमाळ, हरिश्चंद्र धुमाळ, श्री.मधुकर धुमाळ , प्रकाश धुमाळ उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles