नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , 1 वाजेपर्यंत 32.37 टक्के मतदान, उन्हामुळे अनेक मतदान केंद्रावरील गर्दी ओसरली. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

1 वाजेपर्यंत 32.37 टक्के मतदान, उन्हामुळे अनेक मतदान केंद्रावरील गर्दी ओसरली.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संदीप कारके : लोक सभेसाठी छत्रपती संभा जीनगरमध्ये गेल्या निवडणुकीप्रमाणेच या वेळीही बहुरंगी लढत होत असून, मराठा, मुस्लिम, दलि त आणि ओबीसी मतदारांचा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी बदलणारा कल (व्होट स्विंग) निर्णायक ठरणार आहे.
  • मात्र कार्यकर्त्यांच्या बळावर मतदान करवून घेणाऱ्या उमेदवा राला विजयाची संधी असेल. सकाळपासून मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदानासाठी मोठी गर्दी झाली आहे.
  • क्रांतिवीर लहुजी साळवे बहुउद्देशीय शिक्षण सामाजिक संस्थे चे संस्थापक अध्यक्ष व सचिव सौ. प्रियंका कारके आणी सं दिप कारके यांनी पण न्यानेश विद्या मंदिर येथे मतदान केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा