व्हेळ येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयाचा कु.अभिनव कांबळे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :-तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ वेरवली बु संचलित श्रीराम विद्या लय व तु.पु.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय आयोजित स्व.रमे श धोंडू डोळस स्मृती रत्नागिरी जिल्हास्तर कथाकथन स्पर्धा नुकतीच पार पडली.
  • या स्पर्धांमध्ये रुक्मिणी भास्कर विद्यालयात इयत्ता १० वी त शिकणारा कु. अभिनव रमेश कांबळे यांने ८ ते १० वी च्या माध्यमिक गटांत सलग दोन वर्षे कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • कु.अभिनव हा अभ्यासाबरोबर इतर स्पर्धा मध्येही हुशार असून अनेक बक्षिसे मिळवली आहेत.
  • शाळेतील शिक्षक रमेश कांबळे यांचा तो सुपुत्र असून कु. अभिनव यांने जिल्हा स्तरावर शाळेचे नाव रोशन केल्याने शाळेबरोबर तालुक्यातूनही त्याचे अभिनंदन केले जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles