नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वराज्य मित्र मंडळ भगतेवाडी (इंदवटी-लांजा) आयोजित लांजा राजापूर मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२४ (पर्व २ रे ) यशस्वीरीत्या संपन्न. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

स्वराज्य मित्र मंडळ भगतेवाडी (इंदवटी-लांजा) आयोजित लांजा राजापूर मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२४ (पर्व २ रे ) यशस्वीरीत्या संपन्न.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- स्वराज्य मित्र मंडळ भग ते वाडी (इंदवटी-लांजा) रत्नागिरी भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२४ दिनांक १२/५/२०२४ रोजी निओशो ते इंदवटी दरम्यान लांजा राजापूर तालुक्यातील गाव अंतर्गत मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२४आयोजित करण्यात आले होते.
  • ६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता पैकी ५६ स्पर्धकांनी सहभाग दाखवला.
  • मॅरेथॉन स्पर्धा २०२४ विजेते :
  • ‘अ’ गट मुले विजेता (वय १३ ते १५ वर्षे) 
  • १) तन्मय गावडे गाव माजल लांजा (प्रथम क्रमांक) २) अथर्व माजळकर गाव झापडे लांजा (दुतीय क्रमांक)
  • ३) मनीष पालये गाव कोड्ये लांजा (तुत्तीय क्रमांक) ‘अ’ गट मुली विजेत्या (वय १३ ते१५ वर्ष), १) सौरभी गुरव गाव वनगुले लांजा (प्रथम क्रमांक) २) स्वरा उपशेटे लांजा (दुतिय क्रमांक)
  • ‘ब’ गट मुले विजेता (वय १६ ते १९ वर्ष)
  • १) महेंद्र कुडकर गाव शिरवली लांजा (प्रथम क्रमांक),
  • २) शुभम मांडवकर गाव पेंडखले राजापूर (दुतीय क्रमांक) ३) सोहम कांबळे गाव चूनाकोळवन राजापूर (तुतीय क्रमांक),
  • ब’ गट मुली विजेत्या (वय १६ ते १९ वर्ष)
  • १) श्रुती पळसमकरगाव भू राजापूर (प्रथम क्रमांक)
  • ‘क’ गट मुले विजेता ( वय २० ते ५० वर्ष)
  • १) निलेश कुळये गाव वेरवली लांजा (प्रथम क्रमांक),
  • २) संकेत मसने गाव पन्हळे लांजा (दुतीय क्रमांक),
  • ३) संकेत पाजवे गाव दसुर लांजा (तुतीय क्रमांक),‌
  • ‘क’ गट मुली विजेत्या ( वय २० ते ५० वर्ष)
  • १) समिका मणचेकर गाव देवधे लांजा (प्रथम क्रमांक)
  • २) संजना घडशी गाव इंदवटी लांजा (दुतीय क्रमांक),
  • या स्पर्धेसाठी लाभलेलं उत्तम पचं श्री मा. श्रीधरजी पाटील आणि श्री मा. निलेशजी बागडी तसेच मान्यवर सरपंच गुरव, नामदेव कानडे,अनोज जाधव,शैलेश जाधव, तांबे,जाधव आ रोग्य सेविका मॅडम सर्वांचे मनःपुर्वक आभार मानण्यात आले.
  • आर्थिक मदत, चषक साहित्य, टी -शर्ट तसेच जाहिरात स्वरू पात स्पर्धा यशस्वीतेसाठी अनेकांनी सहकार्य केले त्यांचे यावेळी मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
  • तसेच श्री मा.शांताराम कानडे श्री मा. उमाकांत पालकर आणि श्री मा. संजय सिताराम भगते यांचेही आभार मानण्यात आले.
  • नेतृत्व गुण अनेकांमध्ये असतात फक्त ते हेरून त्यासाठी संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीतून अस्तित्व निर्माण करणे हे प्रत्येकाला जमलं पाहिजे. सर्वाना ज्ञात आहे.
  • “स्वराज्य मित्र मंडळ संघटना असून ही एक मार्गदर्शक चळ वळही आहे. आपल्या माणसांनी एकत्र येत आपल्याला साठी बनविलेले संघटन आहे.
  • अशा उपक्रमाच्या आयोजनांतून अनेकांना त्यांच्या कलागुणां ना वाव मिळून विविध संधी तयार होत असतात. मात्र संधी म्हणजे मॅरेथॉन खेळ नसून त्याअनुषंगाने उत्तम वक्ता (समा लोचक), गुणलेखक, पंच समीक्षक बनू शकतो.
  • हे ही काल पाहायाला मिळाले. या स्पर्धांबरोबरच शैक्षणिक शिबीर, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कलाविष्कार, रक्तदान, सहल असे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जात आहेत.
  • त्याचे फायदेही समाजातील तरुणांना होत आहेत. आपली संस्था, आपला परिवार! मानत आपण एकमेकांच्या सुखदुः खाचा भाग आहोत.
  • तेव्हा सामाजिक कार्यात खारीचा वाटा असायला हवा. समा जऋण जपण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने या संस्थेला नवीन उपक्रम राबवताना समाजातून समाजाला व तरुण पि ढीला काहीं देण्यासाठी आपच्या सहकार्याची अपेक्षा असल्या चे मत स्वराज्य मित्र मंडळ भगते वाडी (गाव इंदवटी-लांजा) रत्नागिरी यांच्या वतीने व्यक्त केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा