कमलादेवी मंदिरात सोमवार पासून नवरात्रोत्सवास सुरूवात, सीसीटीव्ही कॅमेरा सह विद्युत रोषणाई ची तयारी.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- करमाळा ये थील आराध्य दैवत व भाविकांचे श्रद्धास्थान श्री कमला देवीच्या नवरात्री महोत्सवास सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे.
  • या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात सोयी सुविधा पुरवि ण्याच्या दृष्टीने मंदिर देवस्थान ट्रस्ट कडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
  • देवीच्या दर्शनासाठी उड्डाणपूल स्टील रेलिंगची रंगीची व्य वस्था भाविकांसाठी केली आहे.
  • श्री.तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून श्री कमलादेवी ची राज्यभर प्रसिद्धी असल्याने तुळजाभवानीचे दर्शन झा ल्यानंतर प्रत्येक भाविक श्री.कमलादेवीच्या दर्शनासाठी येतो सध्या ट्रस्ट कडून मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आलेला असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई भक्तां च्या सोयीसाठी सीसीटीव्ही भक्तांच्या दर्शनासाठी उड्डाण पूल स्टील रेलिंगची रांग त्याचबरोबर गोपुरे तीन दीपमाळा यांना आकर्षक विद्युत रोष नाही आकर्षक डिजाईनचे डेकोरेशन करण्यात येत आहे.
  • घटस्थापनेची महापूजा तहसीलदार शिल्पा ठोकडे घोंगडे व सुधीर घोंगडे या उभयतांच्या हस्ते होणार आहे. या नव रात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक मंदिरात येतात.
  • श्री.कमलादेवी नवरात्र उत्सवानिमित्त उपविभागीय पोली स अधिकारी अंजना कृष्णा पोलीस निरीक्षक रंजीत माने यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles