नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीराम क्रिडा मंडळ,निवे रामवाडी तर्फे १ जून रोजी कळवा येथे “श्रीराम चषक २०२४” चे भव्य आयोजन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

श्रीराम क्रिडा मंडळ,निवे रामवाडी तर्फे १ जून रोजी कळवा येथे “श्रीराम चषक २०२४” चे भव्य आयोजन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : ठाणे : प्रमोद तरळ :- श्रीराम क्रिडा मंडळ निवे रामवाडी तालुका खेड यांच्या वतीने शनिवार दि.१ जून व रविवार दि २ जून २०२४ रोजी खारलॅंड मैदान, दत्तवाडी कळ वा पश्चिम येथे टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सदर “श्रीराम चषक २०२४” ही स्पर्धा ही १५ गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्रीराम क्रिडा मंडळ,निवे रामवाडी ता. खेड यांनी आयोजित केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा