
ओमराजे निबाळकर यांनी सैन्य दलाचे टेलिकॉप्टर बोलावत पाण्यात आडकलेल्या नागरिकांचा वाचवला जिव.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा तालुक्यात अतिवृष्टी मुळे पाण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला. अशा कठीण प्र संगात, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या तत्प रतेने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत.
- खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी थेट सैन्य दलाचे हेलिकॉप्टर बोलावले.

- या सैन्य दलाचा हेलिकॉप्टर द्वारे अनेक लोकांचे प्राण वा चवण्यात आले आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी आप ल्या फेसबुकवरती पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
- लाखी तालुका, परंडा अतिवृष्टीमुळे अडकलेल्या नागरिकां ना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे यश, खासदार ओमरा जे निंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











