
राजापूर तालुक्यातील शाळा ओझर नं १ ची शाळा व्यवस्थापन समिती जाहीर.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील शा ळा ओझर नं १ ची पालकसभा शुक्रवार दि १९ सप्टेंबर २०२५ रोजी स. ११.०० आयोजित करण्यात आली होती.
- या सभेत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ माता पालक संघ समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले.

- शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ.मानसी मंगेश गुरव,उपाध्यक्ष श्री निलेश दत्ताराम कुर्ले,सदस्य सौ.स्वाती नरेंद्र राणे, श्री.नितीन भास्कर भेरे, उमेश सखाराम रांबाडे, सौ सुलताना इरफान हाजीर सौ.सोनल सचिन गुरव, सौ. निशा नरेश पळसमकर, सौ.आरती अनंत गोसावी, श्री बा पू रामचंद्र पांचाळ, श्री विकास विलास रेगे – शिक्षणप्रेमी नागरिक, श्री.नजीर हरुण टोळे, श्री.रामचंद्र लक्ष्मण मोरे – मुख्या. सचिव तसेच पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी श्री.मुख्याध्यापक शाळा ओझर नं १, उपाध्यक्षपदी श्री बा ळकृष्ण संभाजी कुर्ले, सदस्य श्री.संजय सखाराम रांबाडे, श्री.बापू रामचंद्र पांचाळ, नितीन भास्कर भेरे, श्री उमेश सखाराम रांबाडे, श्री राजेश गोविंद गुरव आणि श्री.शैलेंद्र रघुनाथ बंदसोडे यांची शि. प्र.सचिवपदी निवड झाली आहे.
- तसेच ओझर शाळा नं १ च्या माता- पालक संघाच्या वती ने अध्यक्षपदी मुख्याध्यापक ओझर शाळा नं १, उपाध्यक्ष – सौ.वर्षा वासुदेव मासये, सदस्य सौ.लतिका राजाराम के रकर, सौ.फरजाना रिजवान नेवरेकर, सौ.संस्कृती संदीप गुरव, सौ.तन्वी तुषार कुर्ले, सौ.पल्लवी पांडुरंग पळसमक र, सौ.प्रतिमा योगेश नवलू, सौ.सुवर्णा पांडुरंग मालपेकर, सौ.वर्षा दिपक ओझरकर तसेच शि.प्र.सचिवपदी श्री दत्ता त्रय शहाजी गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
- सर्व निर्वाचित पदाधिकारी यांचे ग्रामस्थ आणि शिक्षण प्रेमीनी अभिनंदन केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











