नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विठ्ठलराव शिंदे कारखान्या मार्फत आजपासून घरपोच खताचे वाटप. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

विठ्ठलराव शिंदे कारखान्या मार्फत आजपासून घरपोच खताचे वाटप.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : धनंजय गोफने :- कुर्डूवाडी प्रतिनिधी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्या मार्फत युनिट एक पिंपळनेर युनिट दोन करकंब या कारखान्याकडे नोंदविलेल्या खोडवा ऊस पिकाच्या संगोपनासाठी सभासद व ऊस पुरवठादार शे तकऱ्यांना युरिया व 15 15 15 खताचे तीन जून पासून घर पोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष आम दार बबनराव शिंदे यांनी नागनाथ पाटील पत्रकार यांना दिली.
  • अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की ऊस गळप हंगाम 2024 25 मध्ये दोन्ही युनिट गाळप क्षमतेपेक्षा ऊस गळीतास उपलब्ध होणे आवश्यक आहे.
  • मागील वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने 2023 24 गळीत हंगामात तुटलेल्या उसाच्या खोडवा पिकाचे पाण्याअ भावी क्षेत्र कमी होऊ नये व पुढील गळीत हंगामासाठी गाळ प क्षमते एवढा ऊस उपलब्ध व्हावा व कारखान्याचे जास्तीत जास्त गाळप व्हावे.
  • यासाठी चालू हंगामात तुटलेल्या उसाचे खोडवा पीक चांग ल्या पद्धतीने जोपासणे आवश्यक आहे कारखान्यामार्फत स भासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांसाठी अनेक ऊस विकास योजना राबवण्यात येत असून.
  • त्यामध्ये खोडवा पीक संगोप नाचा समावेश असून पाचट व्यवस्थापन खताचे मात्रा ठिबक या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
  • सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अंदाजे 3100 रुपये मॅट्रिक टन 15 15 15 व 8700 मॅट्रिक टन युरिया या रासायनिक खताचे घरपोच वाटप होणार आहे.
  • एकूण 14 कोटी रुपयांचा खत वितरण होणार आहे खत उपलेब्ध नुसार अंदाजे तीन जून पासून युनिट एक व दोन कडील शेती विभागाचे स्टाफ मार्फत गावोगावी याचे वाटप सुरू केले जाणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा