परंडा तालुक्यात आभाळ फटल्यामुळे जि.प.प्रा.शाळा देवगाव येथे शाळेत पाणी शिरून मोठी नुकसान.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा तालुक्यात आभाळ फटल्यामुळे देवगाव येथे मोठ्या गावात पाणी शीरल्यामुळे शेतकऱ्यांची व शाळा फार मोठे नुकसान झाले आहे.
  • शाळेमधील सर्व साहित्य टेबल खुर्च्या कॅम्पुटर एलसीडी फिल्टर शाळा गेट शोचालय व पोशनहार सगळे भिजून नुकसान झाले आहेत. गटशिक्षन अधिकारी याणी केली पाहनी.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles