नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात यो ग दिन विविध योग प्रात्यक्षिकासह साजरा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात यो ग दिन विविध योग प्रात्यक्षिकासह साजरा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : शिवाजी अंबिके :- यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात यो ग दिन विविध योग प्रात्यक्षिकासह साजरा करण्यात आला.
  • यावेळी पिं.चिं.महापालिका प्रशासन अधिकारी राजीव घुले, प्रेरणा योग प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख योगशिक्षक दिनेश काळे, प्राचार्या शारदा साबळे,पर्यवेक्षक विजय पाचारणे सह अनेक शिक्षक सहभागी होते.
  • प्राचार्या शारदा साबळे म्हणाल्या,शारीरिक मानसिक स्वास्थ जपण्यासाठी पतंजली ऋषींनी हजारो वर्षांपासून योग परंपरा निर्माण केली आहे. ही योग परंपरा घरोघरी पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
  • प्रशासन अधिकारी राजीव घुले म्हणाले, भारताची नवीन युवा पिढी सुदृढ,निरोगी राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित योगा करणे गरजेचे आहे.
  • यामुळेच भारत एक बलशाली राष्ट्र होऊ शकेल. यावेळी प्रेर णा योग संस्थेच्यावतीने प्राचार्या शारदा साबळे,गंगाधर सोन वणे, शिवाजी अंबिके, रायगोंडा माशाळे या शिक्षकांना योगा च्या प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर सोनवणे यांनी तर आभार शिवाजी अंबिके यांनी मानले. योगदिना निमित्त संस्थेचे कार्या ध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमु ख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, शाळा समिती अध्य क्ष मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे, संस्था सदस्य राजी व कुटे यांनी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा