
जिल्हा कुस्ती स्पर्धेत मॉडर्न हायस्कुलचे यश.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- जिल्हा क्रीडा परिषद पु णे व पिंपरी चिंचवड मनपा आयोजित जिल्हास्तरीय कु स्ती स्पर्धा आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र भोसरी येथे संपन्न झाल्या.
- या स्पर्धेत यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले.

- या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींचा निकाल खालीलप्रमाणे
- प्रथम क्रमांक- अश्मी चव्हाण (33 किलो वजन गट)
- प्रथम क्रमांक -निकिता बिरूड (51 किलो वजन गट)
- या मुलींची काष्टी ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर येथे होणा ऱ्या विभागीय पातळीसाठी निवड झाली आहे.
- तसेच

- द्वितीय क्रमांक – जान्हवी आडागळे
- द्वितीय क्रमांक – हुमेरा शेख
- द्वितीय क्रमांक – संयुक्ता सोरटे
- तृतीय क्रमांक – फाल्गुनी जाधव
- तृतीय क्रमांक – आनंदी हजारे
- या कुस्ती स्पर्धेतील विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक गंगाधर सो नवणे , उमर शेख , सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

- तर या यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक मुख्याध्यापिका शारदा साबळे,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्य वाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,शाळा स मिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे, पर्यवेक्षक विजय पाचारणे,संस्था सदस्य राजीव कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











